खरंच कि काय! Google Search मध्ये दिसतोय तुमचा मोबाईल नंबर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-गेल्या वर्षी फेसबुक आणि व्हाट्स अँप बद्दल भरपूर होती. व्हाट्स अँप मधील काही पब्लिक ग्रुप हे गुगल सर्चच्या यादीत दिसत आहेत.

या व्हाट्स अँप ग्रुपमधील चॅट आणि मेम्बर बद्दल माहिती गुगल सर्चमध्ये दाखवली गेली. मात्र काही काळानंतर हा समस्या दूर करण्यात आली.

पण आता पुन्हा एकदा हि घटना घडल्याचे समोर आले आहे. Gadgets ३६० सोबत चर्चा करताना सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहारिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.

युजर्सची फोन नंबर आणि प्रोफाइल पिक्चर सुद्धा यावेळी गुगल सर्चमध्ये दिसत आहे. गेल्यावेळी याच्यापेक्षा बेकार परिस्थिती होती.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजर्स लिंकसोबत ग्रुप जॉईन करू शकतात. गुगलवर सर्च करून व्हाट्स अँप ग्रुपचे युआरएल भेटत होते.

व्हाट्स अँपने कधीपासून ग्रुप चॅट इन्व्हाईटला गुगलवर इंडेक्स करणे सुरु केले आहे.जवळपास १५०० ग्रुप इन्व्हाईट लिंक सर्च विभागात दिसत होते.

युजरचे प्रोफाइल खवल्यावर गुगलने युजर्सची प्रायव्हेट अकाउंट दाखवणे सुरु केले आहे.व्हाट्स अँपने काही दिवसांपूर्वी आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment