121318 मतांनी सुजय विखे आघाडीवर ! Sujay Vikhe Vs Sangram Jagtap Live Updates

Ahmednagarlive24
Published:

121318 मतांनी सुजय विखे आघाडीवर आहेत,
भाजपचे डॉ सुजय विखे यांना 309374 मते 
तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना 188056 मते मिळालीत.

Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करत रहा
Last Updated at 12:45:02 pm On 05/23/2019

37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 18 लाख 54 हजार 248 आहेत यापैकी 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी मतदान केले आहे.

नगर मतदारसंघातील मतदानाची 64.26 टक्‍केवारी आहे.

शेवगाव मतदान केंद्र 365 मतमोजणी फे-या 26, 

राहुरी मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22, 

पारनेर मतदान केंद्र 365 मतमोजणी फे-या 26, 

अहमदनगर मतदान केंद्र 292 मतमोजणी फे-या 21, 

श्रीगोंदा मतदान केंद्र 345 मतमोजणी फे-या 25 व

कर्जत-जामखेड मतदान केंद्र 355 मतमोजणी फे-या 26)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment