अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर ;- पारनेर तालुक्यातील अस्तगाव परिसरातील एका १५ वर्ष ४ महिने वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
आरोपी सुनील म्हस्के याने सदर विद्यार्थिनीला त्याच्या मोबाईलमधून फोन करुन तुला काही महत्वाचे सांगायचे आहे असे असून तिला पारनेर येथील बासरी लॉजवर नेवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला.
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
२१ डिसेंबर रोजी १ च्या सुमारास ह्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रकार घडला.काल पिडीत विद्यार्थिनीने पारनेर पोलिसात फिर्याद दिली.आरोपी सुनील म्हस्के याच्याविरुद्ध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …