अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाला हरवलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :  कोरोनातुन बचावलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा वांबोरी रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या रस्ता आपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माधव संपत शिरसाठ वय 28 असे मयताचे नाव असून ते मुंबई च्या सहारा पोलीस ठाण्यात नोकरी करत होते.

काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव आला होता, औषध उपचारादरम्यान ते त्यातून बरे झाले होते.

दरम्यान कोरोनासोबत युध्द त्यांनी जिंकल्यानंतर आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचे मुळ गाव कडगाव येथे ते आले होते

मित्रा समवेत मुळा धरण पाहून झाल्यावर परत जात असताना हा अपघात झाला यात पाच जण जखमी झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe