अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय.
कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय.
गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2105 रुग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम