अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- ऊस वाहतूक करणारे ट्रकचालकाला ब्रेक न लागल्याने अहमदनगर पोलिस अधीक्षक यांच्या गाडीला जोराची धडक दिली.
यावेळी गाडीमध्ये एसपी मनोज पाटील नव्हते, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
ही घटना नगर- औरंगाबाद रोडवरील एसपी ऑफिसच्या पंचवटी हाॅटेलबाजूच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर घडली.
ऊसवाहतूक ट्रॅक्टर हा दोन ट्रली घेऊन कुकडी कारखान्यास ऊस घेऊन चालला होता.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|