अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

Published on -

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री ५५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ७८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१३ इतकी झाली असून एकूण ९२० रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले होते.

  • उपचार सुरू असलेले रुग्ण:६१३
  • बरे झालेले रुग्ण: ९२०
  • मृत्यू: ३८
  • एकूण रुग्ण संख्या:१५७१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe