अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2637 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –
जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
- संगमनेर-272
- नगर ग्रामीण – 184
- कर्जत- 118
- श्रीगोंदा -293
- नेवासा – 151
- राहुरी – 122
- शेवगाव – 216
- नगर मनपा शहर – 163
- श्रीरामपूर -185
- पाथर्डी – 192
- अकोले – 84
- राहाता – 135
- पारनेर – 231
- कोपरगाव – 112
- जामखेड – 110
- इतर जिल्हा -43
- भिंगार कॅन्टान्मेंट – 21
- इतर राज्य – 1
- मिलिटरी हॉस्पिटल 0
जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 221, खासगी लॅबमध्ये 1088 तर अँटीजेन चाचणीत 1328 करोनाबाधित आढळून आले
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम