पालकमंत्री राम शिंदेना पालकमंत्री पदापासून हटवा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिलेल्या भाजपच्या निर्णयाचे ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलन व पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांना पालकमंत्री पदापासून हटवून राधाकृष्ण विखे यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment