अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे !

मुंबई :- राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) यानं प्रतिक्रिया दिला आहे. KRK नं ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अजित पवारांवर निशाणा साधताना ट्वीट केलंय , आज अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे.

कोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते.यानंतर भाजपनं त्यांच्या सर्व आमदारांना रात्र 9 वाजता बैठकीसाठी बोलावलं होतं. पण त्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 

लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण करत १० हजार हिसकावले

जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे ? शालिनी विखे की राजश्री घुले

आमदार संग्राम जगताप मंत्रिपदाचे दावेदार