मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिति आणखीनच बिकट होत चालली आहे.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल ,
अर्ध सैन्य बलाच्या तुकड्या तैनात होणार आहेत.
20 तुकड्या महाराष्ट्रात तैनात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत केंद्राकडे मागणी केली होती.
त्याचा बहुतेक सकारात्मक विचार केंद्राकडून केला जाऊ शकतो.
पोलिसांच्यावर येणारा अतिरिक्त तणाव आणि आगामी बकरी ईद किवा इतर सण पाहता याची अमलबजावणी व्हावी असे गृहमंत्र्यांचे मत हो