अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज दुपारी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय.
या सतरा अहवालांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 10, नगर तालुक्यातील वडारवाडीमधील दोन, घोसपुरीमधील एक आणि राहुरीमधील चार रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews