अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : राहाता तालुक्यातील लोणी येथे काल आढळलेल्या करोना बाधित महिलेचा मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यामुळे लोणीमधील बाधितांची संख्या चार झाली आहे. लोणी बु. व लोणी खु. हे दोनही गावामध्ये ७ दिवस लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांनी लोणीला भेट दिली असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews