राज्यात आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून आज ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७,ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-२, कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-११, पालघर-२,

वसई-विरार मनपा-८, पनवेल मनपा-९, नाशिक-४, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, धुळे-१, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-१, सोलापूर-३, सोलापूर मनपा-७, सातारा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, यवतमाळ-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे तसेच इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई: बाधित रुग्ण- (८६.५०९), बरे झालेले रुग्ण- (५८,१३७), मृत्यू- (५००२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,३५९)
  • ठाणे: बाधित रुग्ण- (५०,८२९), बरे झालेले रुग्ण- (१९,४५९), मृत्यू- (१३८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,९८८)
  • पालघर: बाधित रुग्ण- (८०५१), बरे झालेले रुग्ण- (३३४८), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५३)
  • रायगड: बाधित रुग्ण- (६३८१), बरे झालेले रुग्ण- (३०६८), मृत्यू- (११९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१९२)
  • रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (६६७), बरे झालेले रुग्ण- (४०८), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३१)
  • सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)
  • पुणे: बाधित रुग्ण- (३०,१३१), बरे झालेले रुग्ण- (१४,३१३), मृत्यू- (९२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,८९२)
  • सातारा:  बाधित रुग्ण- (१४०१), बरे झालेले रुग्ण- (८१५), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२)
  • सांगली: बाधित रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (२६१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७)
  • कोल्हापूर: बाधित रुग्ण- (९६९), बरे झालेले रुग्ण- (७३५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१)
  • सोलापूर: बाधित रुग्ण- (३३६९), बरे झालेले रुग्ण- (१७८३), मृत्यू- (३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७२)
  • नाशिक: बाधित रुग्ण- (५८१६), बरे झालेले रुग्ण- (३२६१), मृत्यू- (२५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३००)
  • अहमदनगर: बाधित रुग्ण- (६०४), बरे झालेले रुग्ण- (४१५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७१)
  • जळगाव: बाधित रुग्ण- (४७१२), बरे झालेले रुग्ण- (२६८०), मृत्यू- (३०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७३०)
  • नंदूरबार: बाधित रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१४३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)
  • धुळे: बाधित रुग्ण- (१२८३), बरे झालेले रुग्ण- (७५२), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६०)
  • औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७००२), बरे झालेले रुग्ण- (३१९०), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५०६)
  • जालना: बाधित रुग्ण- (८३२), बरे झालेले रुग्ण- (४२४), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७७)
  • बीड: बाधित रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)
  • लातूर: बाधित रुग्ण- (४९३), बरे झालेले रुग्ण- (२५२), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१४)
  • परभणी: बाधित रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)
  • हिंगोली: बाधित रुग्ण- (२९७), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)
  • नांदेड: बाधित रुग्ण- (४२७), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)
  • उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२९२), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)
  • अमरावती: बाधित रुग्ण- (७१८), बरे झालेले रुग्ण- (५१९), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८)
  • अकोला: बाधित रुग्ण- (१७३१), बरे झालेले रुग्ण- (१२४६), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९५)
  • वाशिम: बाधित रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
  • बुलढाणा: बाधित रुग्ण- (३४३), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)
  • यवतमाळ: बाधित रुग्ण- (३५६), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२)
  • नागपूर: बाधित रुग्ण- (१७९२), बरे झालेले रुग्ण- (१३२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२)
  • वर्धा: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)
  • भंडारा: बाधित रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५)
  • गोंदिया: बाधित रुग्ण- (१८४), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)
  • चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१२२), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)
  • गडचिरोली: बाधित रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)
  • इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)
  • एकूण: बाधित रुग्ण-(२,१७,१२१), बरे झालेले रुग्ण-(१,१८,५५८), मृत्यू- (९२५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१९),ॲक्टिव्ह रुग्ण-(८९,२९४)

(टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment