प्रियांका चोप्राला बनवायची क्रिकेटची टीम; ती त्यासाठी करणार असे काही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- अभिनेत्री प्रियांका चोप्राची ओळख वेगळी आहे. ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.तिचा पती निक जॉनसबरोबरच तिच्या नात्याबद्दलही ती बऱ्याचदा बोलताना दिसले.

प्रियांका चोप्रा एकद बोलताना सहज बोलून गेली की तिला क्रिकेटच्या तिमेवढे मूळ हवी आहेत. तिच्याम्हंणन्यानुसार तिला क्रिकेटची टीम बनवायची आहे. एकदा मुलाखतीदरम्यान तिला प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तिला किती मूळ हवीत हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने तिला ११ मुले हवी आहेत आणि ती मोठ्याने हसवू लागली आहे.

तिच्या म्हणण्यानुसार तिला क्रिकेटची टीम बनवायची आहे. ज्यासाठी तिला ११ मुले लागनार आहेत. ११ मुलांची तिने इच्छा व्यक्त केली. प्रियंकाने ११ मुले हवी आहेत असे मस्करीत म्हटले होते.

तिने तिच्या आणि नवरा निकच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. प्रियांका चोप्रा लवकरच द लाईव्ह टायगर आणि वि कां बी हिरोजमध्ये दिसणार आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe