अखेर प्रतीक्षा संपली, 70 हजार रिक्त जागा भरणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घोषणा केलेल्या 70 हजार रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय झाला होता. पण मात्र तो प्रतेक्षात आणण्यात सरकार ला अपयश आले 

मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या विविध विभागांतील 70 हजार रिक्‍त पदे भरण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्‍त पदे आहेत. त्यामुळे तातडीने महाभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. त्यानुसार आता ठाकरे सरकार ही भरती प्रक्रिया सुरु करणार आहे.

कोणत्या विभागात किती जागांची भरती?

ग्रामविकास : 11000
गृह विभाग : 7111
कृषी विभाग : 2500
पशु व दुग्ध संवर्धन विभाग : 1047
सार्वजनिक बांधकाम : 8330
जलसंपदा : 8220
जलसंधारण 2433
नगरविकास : 1500
आरोग्य : 10,560

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment