अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायत शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या गोटात सामील झाले आहेत.
शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत.

विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बिलेकिल्लाला मोठा धक्का बसला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews