सरकार असंवेदनशील; पन माझ पाठबळ इंदोरीकरांसोबत – राधाकृष्ण विखे पाटील

Published on -

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्ध किर्तनकार  इंदोरीकर महाराजांची निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे. 

विखे पाटलांनीही इंदोरीकर महारजांना आपल पाठबळ दिलेल आहे. इंदोरीकरांनी पुत्रप्राप्ती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचेवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर

त्यांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय मंडळी त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे  पाहायला मिळत आणि आज राधाकृष्ण विखे पाटील थेट महाराजांच्या घरी पोहचे आहेत.

दरम्यान इंदोरीकरांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही . कायदयाला कायद्याचे काम करू द्यावे. ह.भ.प इंदोरीकर महाराजांनी प्रबोधनातून समाजजागृतीचे काम केले.

त्यांच्या कामाला समाजातुन मोठ पाठबळ मिळत असल्याचे व माझे ही त्यांना त्यांच्या कार्यासाठी पाठबळ आहे असे राधाकृष्ण  विखे पाटील यांनी सांगितले आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe