अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गोरेगावमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चालू असणार्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …
अमृता धनोआ आणि रिचा सिंग अशी अटक केलेल्या अभिनेत्रींची नावं आहेत. यामधील रिचा सिंग ही मॉडेल म्हणून ओळखली जाते.
हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !
दरम्यान यातील आरोपी व अभिनेत्री अमृता धनौआ हिने या अटकेनंतर बिग बॉस फेम अभिनेता अरहान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हे पण वाचा :- हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …बॉलिवूड अभिनेत्रींना अटक !
‘अरहान खान मला अडकवण्याचा कट करत आहे. या प्रकरणात मी पूर्णपणे निर्दोष आहे,’ असा दावा अमृता धनौआ हिने केला आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले
‘काल मारण्यात आलेला छापा सुनियोजित होता. हे सगळं अरहान खान यानेच केलं आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात चुकीचा अंदाज लावला,’ असंही अमृता हिने सांगितलं आहे.
हे पण वाचा :- किरकोळ वादातून जन्मदात्या आईची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून साजरा केला थर्टी फस्ट !
सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर अभिनेत्री अमृताने सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘त्या हॉटेलमध्ये आम्ही तर एका साध्या पार्टीसाठी गेलो होतो,’ असा दावा अमृता धनौआने केला आहे.