महागाईचा भडका ! जाणून घ्या पेट्रोल दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- देशात कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अद्यापही अर्थव्यस्था सुधारली नाही, तसेच या लॉकडाऊन मुळे अनेकांचं रोजगार गेला अनेक आर्थिक समस्यांना तोंड देत असताना, सरकारकडून सर्वसामान्यांना महागाईचा चटका देण्यात येत आहे.

देशातील सगळ्यात महागडे इंधन राज्यात नांदेड आणि परभणीत आहे. खरंतर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो.

त्यामुळे तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर जारी करतात. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. राज्यातील काही प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर

  • अकोला 92.49
  • अमरावती 93.49
  • औरंगाबाद 93.49
  • भंडारा 92.96
  • बीड 93.60
  • बुलढाणा 92.91
  • चंद्रपूर 92.25
  • धुळे 92.51
  • गडचिरोली 93.28
  • गोंदिया 93.43
  • ग्रेटर मुंबई 92.34
  • हिंगोली 93.71
  • जळगाव 93.44
  • जालना 93.70
  • कोल्हापूर 92.57
  • लातूर 93.26
  • मुंबई 92.28
  • नागपूर 92.24
  • नांदेड 94.42
  • नंदूरबार 93.15
  • नाशिक 92.04
  • परभणी 94.61
  • पुणे 92.70
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment