75377 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर ! : Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamble Live Updates

Ahmednagarlive24
Published:

75377 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर आहेत,
शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांना 246151 मते 
तर कॉंग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 170774 मते मिळालीत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 15 लाख 84 हजार 303 आहेत यापैकी 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी 64.54 टक्‍केवारी एकूण 24 ते 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होण्याची शक्यता आहे. 

(अकोले मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22, 

संगमनेर मतदान केंद्र 280 मतमोजणी फे-या 20, 

शिर्डी मतदान केंद्र 273 मतमोजणी फे-या 20, 

कोपरगाव मतदान केंद्र 270 मतमोजणी फे-या 20, 

अकोले मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22,

श्रीरामपूर मतदान केंद्र 310 मतमोजणी फे-या 23, 

नेवासा मतदान केंद्र 269 मतमोजणी फे-या 20

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment