99115 मतांनी सुजय विखे आघाडीवर ! Sujay Vikhe Vs Sangram Jagtap Live Updates

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे सातत्याने आघाडीवर असून 9 व्या फेरीत सुजय विखे यांनी 99115 मतांनी आघाडी घेतली आहे.

99115 मतांनी सुजय विखे आघाडीवर आहेत,
भाजपचे डॉ सुजय विखे यांना 252927 मते 
तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना 153812 मते मिळालीत.

नगर दक्षिण निकाल पहाण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा 
https://www.ahmednagartimes.com/2019/05/loksabha-results-sujay-vikhe-vs-sangram-jagtap-live-updates.html

फेसबुक पेज वर निकाल पहाण्यासाठी 
https://www.facebook.com/ahmednagarlive24

ट्विटर अकाऊन्ट वर निकाल पहाण्यासाठी 
https://twitter.com/ahmednagarlive

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment