राहुरी : राहुरी येथील बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल २८ हजार ८२२ गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास १ हजार १५० रुपये क्विंटल भाव मिळाला.
मागील १५ दिवसांच्या भावाच्या तुलनेत १५० रुपये वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या एक नंबर कांद्यास ३५० ते १ हजार १५० रुपयांचा भाव मिळाला तर दोन नंबर ५८५ ते ९४५, तीन- १५० ते ५८०, तर गोल्टी कांद्यास २०० ते ७५० असा भाव मिळाला.

- असंख्य लाभ, पण तितकेच कठीण व्रत! जाणून घ्या निर्जला एकादशीच्या पारणाचे नियम, पूजाविधी आणि शुभ वेळ
- भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी आज निर्जला एकादशीला करा विशेष पूजा; जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी!
- महाभारतातील भीम आणि निर्जला एकादशीचा संबंध काय?, वाचा पौराणिक कथा!
- जीवनातील दुःख होईल दूर, प्रेमानंद जी महाराजांनी सांगितलेला हा मंत्र तुमचं जीवन बदलेल!
- घरातील ‘ही’ उपकरणे वाढवतात तुमचे लाइट बिल; वापरा या सोप्या टिप्स आणि करा हजारोंची बचत!