अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा.
याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.

जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार शहीद जवानांच्या वीरपत्नींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतो, दुसरा म्हणतो, मुलीने लग्नाला नकार दिल्यास तिला पळवून आणू.

अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला. मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
- GST On Gold: 1 लाखाचे सोने खरेदी कराल तर किती द्यावा लागणार जीएसटी? बघा फायद्याची माहिती
- Onion Rate: आता सरकारच्या माध्यमातून ग्राहकांना मिळेल 5 ते 10 रुपयांनी स्वस्त कांदा! कसे ते वाचा?
- Cotton News: तुम्हालाही तुमच्या कापसाला मिळवायचा 8110 रुपयाचा हमीभाव? तर ‘हे’ काम करा…
- Investment Scheme: 5 लाखाची गुंतवणूक मिळवून देईल तुम्हाला 15 लाख! वाचा संपूर्ण माहिती
- NSC Scheme: कसे मिळेल 5 वर्षात 5 लाख रुपये व्याज? समजून घ्या संपूर्ण गणित