अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
मतदारसंघातील पारनेर तालुक्यातील जवळा येथील बबनराव रासकर व अंजनाबाई रासकर शेतकरी जोडप्याच्या हस्ते मुहूर्त साधत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची क्लेरा ब्रूस मैदानावर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
- आठवा वेतन आयोग ‘ह्या’ दिवसापासून लागू होणार ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ? जाणून घ्या सविस्तर
- भारतातील ह्या मंदिरात दडलेय जगाचा अंत आणि स्वर्ग नरकाचे उत्तर ! कसे जाल ह्या ठिकाणी वाचा संपूर्ण माहिती…
- मुघल, इंग्रज, मराठे….कोणीही जिंकू न शकलेला महाराष्ट्रातील रहस्यमयी किल्ला
- Numerology Luck : तुमचा जन्म ‘या’ तारखेला झाला का ? मग तुम्ही होणार करोडपती ! यश तुमच्या पायाशी लोटांगण
- ह्या ठिकाणी आहे सोन्याचा सगळ्यात मोठा साठा ! पण त्याच्या पर्यंत कोणालाच जाता येईना…