मुंबई, दि. 4 – मंत्रालय नियंत्रण कक्षात संपर्कासाठी नवीन दोन दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.
नियंत्रण कक्षात संपर्कासाठी एमटीएनएलचे चे ०२२-२२०२७९९० व ०२२-२२०२३०३९ हे दोन क्रमांक कार्यरत असून
या दोन दूरध्वनी शिवाय ९३२१५८७१४३, ९३२१५९०५६१ हे दोन नवीन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत,
असे मंत्रालय नियंत्रण कक्षाने कळविले आहे.