अहमदनगर :- राज्याचे लक्ष वेधले गेलेल्या कर्जत -जामखेड मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप,आर पी आय, व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री ना प्रा राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सिद्धटेक येथे शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता होणार आहे अशी माहिती पालकमंत्री ना राम शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले.
- लोणीसारख्या मऊ आणि नरम पोळ्या बनवण्यासाठी वापरा ‘ही’ जबरदस्त किचन टीप, चव तर वाढेलच पण आरोग्यही सुधरेल!
- पुण्यातील ‘या’ मार्गावर लोकल सुरू करण्यास रेल्वे बोर्डाचा नकार ! दोन वर्षांपासून भिजत पडलेला प्रस्ताव फेटाळला, आता पुढे काय?
- नखांवरील ‘या’ रेषा सांगतात शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, कसं ओळखाल? जाणून घ्या!
- टॅनिंगसाठी महागडी पार्लर ट्रीटमेंट कशाला? घरच्या घरी फक्त 10 मिनिटांत चेहरा उजळेल अशी ट्रिक, वाचा सविस्तर!
- पाकिस्तान, तुर्की, चीन आणि…; भारत शत्रू देशांकडून काय -काय खरेदी करतो?, पाहा यादी!
