अहमदनगर :- ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला असलेली नगर लोकसभेची जागा आपल्याला सोडण्यात येईल, अशी खात्री विखे-पिता पुत्रांना होती पण खा. शरद पवार यांनी नगरची जागा ‘राष्ट्रवादी’लाच राहील, असे वारंवार स्पष्ट केल्यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वर्तुळापर्यंत मजल मारली; मात्र नगरची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही. त्यावर सुजय यांनी ‘राष्ट्रवादी’त जाण्याचीही तयारी दर्शविली; परंतु त्यांना पक्षात घेण्यासही अनुकूलता दाखविण्यात आली नाही. त्यामुळे सुजय यांनी भाजप प्रवेश केला.

File Photo Dr Sujay Vikhe Patil