मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

Ahmednagarlive24
Published:

मुंबई दि.18 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment