कोपरगाव | येथील बाजार समितीत डाळिंब व कांद्याचे लिलाव दररोज चालू आहेत. कांद्याचा खुला लिलाव सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे.
शुक्रवारी कांद्याला क्विंटलला ६३४० रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली.

नंबर १ ला चार ते पाच हजार, गोल्टीला तीन ते साडेतीन हजार भाव मिळाला. डाळिंबाच्या १८० कॅरेटची आवक झाली.
प्रति कॅरेट (२० किलो) भाव असे – नंबर १ दीड हजार ते दोन हजार नऊशे, नंबर २ पाचशे ते चौदाशे, नंबर ३ शंभर ते साडेचारशे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.
- अहिल्यानगरच्या ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला अभूतपूर्व निर्णय, शाळेत शिक्षक, विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर घातली बंदी
- कांद्याचे धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारने केली नवीन समिती गठीत, मात्र जुन्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी शून्यच
- 16 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार! करिअर, बिजनेस अन शिक्षणात मिळणार जबरदस्त यश
- सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ शहरापर्यंत धावणार; एक अतिरिक्त रेल्वे स्टेशनवर थांबा पण मंजूर
- आरोपीला अटक न केल्यामुळे जवानाने तोफखाना पोलिस ठाण्यात टेबलावर डोके आपटून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल