यवतमाळ: जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहारचे उमेदवार गुलाबराव पंधरे यांच्या प्रचारासाठी राळेगाव येथील जाहीर सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापंक बच्चू कडू यांनी भाजप व कांग्रेस वर टीका केली.
कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा मागे राहत आहे. अशी टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडु यांनी राळेगाव येथील सभेत केली. काँग्रेस व भाजपने आजपर्यंत जे केले नाही ते प्रहार ने केले.
सरकारने शौचालय बांधून दिले परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे स्वामिनाथन आयोग लागु केला नाही असेही वक्तव्य केले सभेत केले. यावेळी प्रहारचे बबलू जनजाळ प्रमोद कुदळे गुलाब पंधरे हे उपस्थित होते.
- Property Card : अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ हजार मालमत्ता पत्रक ! ड्रोनच्या सहाय्याने सर्व्हेचे कामकाज पूर्ण
- पैसे दिले नाही म्हणून सासरच्या लोकांकडून मारहाण ! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- Ahilyanagar BJP :कोण होणार अहिल्यानगर भाजपचे अध्यक्ष ? ही नावे आहेत चर्चेत
- अहिल्यानगरसह राज्यात १८ नवी रुग्णालये ! आरोग्य सेवा आणखी मजबूत होणार
- हवामान बदलाचा फटका गावरान आंब्याला, मोहोर कमी झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम