शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा फ्लेक्स फाडला

Published on -

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघाच्या निकालानंतर शहरात त्याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.

निकालाच्या दिवशीच सायंकाळी गवळीवाडा येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेला फलकही अज्ञात समाजकंटकांकडून फाडण्यात आला आहे.

गवळीवाडा येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा शुभेच्छा फलकही फाडण्यात आला आहे. शिवसेनेकडून याबाबत विरोधकांवर आरोप करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe