आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषदेत सामसूम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती.

दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment