लासलगाव – लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर झालेल्या कांदा लिलावात कांद्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली.
शनिवारी २५०० रुपये सरासरी असलेला कांदा मंगळवारी ३५७० रुपये दराने विक्री झाला. मंगळवारी कांदा दरात तब्बल एक हजार रुपयांनी वाढ झाली.
