… त्यानंतरच शीतल आमटे यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कायम आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे.

दरम्यान, शीतल आमटे यांनी त्यांच्या दोन कुत्र्यांसाठी नागपूर येथील केमिस्टकडून पाच इंजेक्शन्स मागवल्याचे तपासात समोर आले आहे. शीतल आमटे यांच्याकडे असलेली दोन कुत्री पिसाळल्यासारखी करत होती.

त्यांच्यासाठी ही इंजेक्शन्स मागवले असण्याची शक्यता आहे. मात्र, मागवलेल्या इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहाजवळ सापडल्याने मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. हे हाय प्रोफाइल प्रकरण असल्याने पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe