अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोनामुळे देशभरातील वाहतूक तथा दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे भारतीय रेल्वेवरही परिणाम झालाय.
यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची घटती संख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने अलीकडेच अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. या 10 गाड्यांमधील अनेक गाड्या 20 मे रोजी धावणार होत्या.
तसेच 21 मे, 19 मे, 24 मे, 25 मेपासून अनेक गाड्या धावणे थांबवले जाईल. खाली सर्व गाड्यांची नावे पाहा आणि त्यांची सेवा कधी थांबणार आहेत, त्याची यादी बघा.
- 1. सियालदाह-न्यू जलपाईगुड़ी स्पेशल – 20 मे 2021
- 2. न्यू जलपाईगुडी – सियालदाह – 21 मे 2021
- 3. सियालदाह – पुरी स्पेशल – 19 मे 2021
- 4. पुरी – सियालदाह विशेष – 20 मे 2021
- 5. कोलकाता – हल्दीबारी विशेष – 20 मे 2021
- 6. हल्दीबारी – कोलकाता स्पेशल – 21 मे 2021
- 7. कोलकाता – सिलघाट स्पेशल – 24 मे 2021
- 8. सिलघाट- कोलकाता स्पेशल – 25 मे 2021
- 9. हावडा – बालूरघाट स्पेशल – 19 मे 2021
- 10. बालूरघाट-हावडा विशेष – 19 मे 2021
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम