मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तथ्यहीन असल्याचे विखे पाटील म्हणाले. ते आजून कॉंग्रेस मधेच असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले .
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपाक्षापादाचा राजीनामा पक्षाश्रेष्टीनकडे दिल्याचे वृत्त पसरत होते. या राजीनाम्यावर लवकरच पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेणार असल्याने चर्चना उधान आले होते
काही दिवसापूर्वी सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दबाव वाढत असल्याचे बोलले जात होते. तरी पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असे असे विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ठ केले होते .