Jobs Alerts : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर (एम्स्) मध्ये विविध १०४ पदांची भरती

Ahmednagarlive24
Published:

नर्सिंग ऑफिसर : १०० जागा

शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी (नर्सिंग) आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी १८-३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ नर्सिंग : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग (नर्सिंग) आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५५ वर्ष

लेक्चरर इन नर्सिंग : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५० वर्ष

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/36QnVsS

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/3a6SZa3

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment