Jobs Alerts : सी-डैक मध्ये ८६ विविध पदांची भरती

Ahmednagarlive24
Published:
पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,फैकल्टी, जियोफिजिक्स,बायोइन्फॉरमॅटीक्स, कॉम्प्यूटेशनल फ्लुइड डायनेमिक्स, पेटंट इंजिनिअर, एन्वाइरन्मन्ट/ इन्वाइरन्मन्ट, सिव्हील इंजिनिअर, मेडिकल इन्फॉरमॅटीक्स) – ५९ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम.ई/ एम. टेक /पीएच.डी किंवा समकक्ष पदवी

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षापर्यंत

पदाचे नाव : प्रोजेक्ट मॅनेजर : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम.एस्सी / एम. ई/ एम. टेक /पीएच.डी

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : प्रोजेक्ट ऑफिसर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह पदवीधर किंवा ५० % गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याचा कालावधी : ०४ जानेवारी २०२० – २१ जानेवारी २०२० (१८:०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2MZiVu8

पदाचे नाव : सल्लागार – प्लेसमेंट समन्वयक: ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई/ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स, इंजिनिअरिंग / आय.टी/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) आणि अनुभव

पदाचे नाव : सल्लागार – कोर्स समन्वयक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई/ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स, इंजिनिअरिंग / आय.टी/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) आणि अनुभव

वयोमर्यादा : २० जानेवारी २०२० रोजी ५५ वर्षे

मुलाखतची दिनांक व वेळ : २० जानेवारी २०२० (०९:००)

मुलाखतीचे ठिकाण : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस्ड कॉम्प्यूटिंग (सी-डॅक), इनोव्हेशन पार्क, ३४, बी/१, पंचवटी रोड, पुणे – ४११ ००८

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2tFtuLX

पदाचे नाव : सेंटर हेड (जॉइंट डायरेक्टर/असोशिएट डायरेक्टर) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी (बी.ई/ बी.टेक/ एम.सी.ए / एम. टेक /पीएच.डी) आणि अनुभव

वयोमर्यादा : (लेव्हल १३ पदासाठी) ४१ वर्षे आणि (लेव्हल १३ ए पदासाठी) ४६ वर्षे

पदाचे नाव : मॅनेजर (एच.आर.डी) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए (एच.आर.मॅनेजमेंट) आणि अनुभव

वयोमर्यादा : ४० वर्षे

पदाचे नाव : मॅनेजर (लिगल): ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : विधी पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : ४० वर्षे

पदाचे नाव : सिनिअर एच.आर.डी ऑफिसर : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०२ वर्ष एम.बी.ए (एच.आर.मॅनेजमेंट) आणि अनुभव

वयोमर्यादा : ३५ वर्षे

पदाचे नाव : सिनिअर लिगल ऑफिसर : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : विधी पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वयोमर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे

पदाचे नाव : पर्चेस ऑफिसर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए / मटेरियल मॅनेजमेन्ट मध्ये पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

वर्यामर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे

पदाचे नाव : फायनांस ऑफिसर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.ए./ एम.बी.ए (फायनांस / सी.एस.)

वयोमर्यादा : १२ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १२ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी  : http://bit.ly/2umgF9L
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment