जामखेड :- आगामी काळात कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीतील राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीच्या एका गटाचा रोहित पवार यांना विरोध असून एका गटाचा पवारांशिवाय पर्याय नसल्याचा दावा होत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे.
या ठिकाणी पवार यांच्याऐवजी स्थानिकांना संधी मिळावी, असा राष्ट्रवादीच्या एका गटाचा आग्रह असून
तर राष्ट्रवादीतील अन्य नेते आणि गटाकडून भाजपला शह देण्यासाठी रोहित यांच्या शिवाय पर्यायच नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- रंजक आहे अॅप्पलच्या ‘i’अक्षरामागील कथा; काय होता नेमका या अक्षरामागचा हेतू, वाचा…
- सर्जेपुरातील रंगभवन व्यापारी संकुलात तीन मजले फक्त पार्किंगसाठी राखीव ठेवणार
- ‘या’ 3 तारखांना जन्मलेल्या लोकांना केतूकडून मिळतो एक स्पेशल सेन्स; सर्वांवर असतात भारी
- ‘या’ तारखेला जन्मलेले लोक राजकुमार असतात; पैसा, प्रेम, प्रतिष्ठा यांच्या पायावर लोळण घेते
- थांबा! तुम्ही नेमकी कोणती टूथपेस्ट वापरता? घरातील सर्वांना सूट होईल अशी टुथपेस्ट कोणती? वाचा