शिर्डी :- शिर्डी मतदारसंघातही भाजप – सेना युतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
शिवसेनेचे खा.लोखंडे यांची कॉंग्रेसचे आ.भाऊसाहेब कांबळे यांच्याशी थेट लढत होती.
ह्या लढतीत अखेर ख.लोखंडे यांनी विजय मिळविला आहे.

Live Updates :1,03,261 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर आहेत,
शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांना 4,02,289 मते
तर कॉंग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 2,99,028 मते मिळालीत.
38- शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 15 लाख 84 हजार 303 आहेत यापैकी 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी 64.54
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?