अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
नगर शहरातील छत्रपती चौकातील निर्मलनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला काल भरदिवसा एकच्या सुमारास अज्ञात आरोपीने आमिष दाखवून पळविले.

file photo
सदर घटना भरदिवसा घडल्याने पालक वर्गात मोठी खळवळ उडाली आहे. दरम्यान सदर मुलीच्या आईने तोफखाना पोलिसात फिर्याद दिली असून
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोसई कणसे आरोपीचा शोध घेत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved