अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात अखेर भाजपचे डॉ.सुजय विखे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
डॉ.सुजय विखे पाटील यांना दीड लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.

File Photo
शरद पवार,माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वता प्रचारात सहभाग आणि दखल घेतल्याने ही जागा देशात आणि राज्यात चर्चेत होती.
आज सकाळी मतमोजणीच्या सुरवातीपासूनच सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती,प्रत्येक फेरीत सुजय विखे यांनी आघाडी घेतली.
नगर दक्षिणेत प्रचंड लीड घेतल्यामुळे डॉ. सुजय विखे समर्थकांनी जल्लोष सुरु केला.
Live Updates
1,77,788 मतांनी सुजय विखे आघाडीवर आहेत,
भाजपचे डॉ सुजय विखे यांना 4,35,137मते
तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना 2,57.349 मते मिळालीत.
- जिल्ह्यातील तीन युवकांनी मोटारसायकलवर केली प्रयागराजची यात्रा
- ‘या’ कंपनीकडून 1 शेअरवर 2 बोनस शेअर दिले जाणार! रेकॉर्ड डेट पण ठरली
- Stock To Buy | ‘हा’ स्टॉक 13720 रुपयांवर जाण्याची शक्यता ! आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दिला स्टॉक खरेदीचा सल्ला
- SBI लाईफची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! गुंतवणूकदारांना ‘इतका’ Dividend मिळणार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे रेकॉर्ड डेट
- 15 चा ‘हा’ स्टॉक पोहचला 11,800 रुपयांवर ! 1 लाखाची गुंतवणूक बनली 7.87 कोटींची