अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-राज्यात अनेक ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. अनके ठिकाणी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले आहे. यातच नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे गावात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटी 5 लाखांची बोली लागली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ही बोली लावण्यात आली.
ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात समस्त गावकऱ्यांची सभा झाली. यावेळी रामेश्वर महाराज मंदिरच्या बांधकामासाठी लावण्यात परस्पर विरोधी पॅनलमध्ये लिलाव रंगला. त्यात सुनील देवरे यांची बोली अंतिम ठरली. आता माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved