अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो.
त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो.
केंद्रात आघाडीचं सरकार आलं तर राज्यात त्याचा फटका युतीला बसू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर राज्याचं राजकारण अवलंबून आहे.
- लग्नात नवरदेवाच्या हातात तलवार का देतात?, या प्राचीन परंपरेमागील खरी कथा तुम्हाला माहितेय का?
- IBPS SO Jobs 2025: IBPS मार्फत “स्पेशालिस्ट ऑफिसर” पदाची मेगा भरती सुरू; तब्बल 1007 रिक्त जागा..
- विमान प्रवासात ‘या’ 5 प्रकारचे कपडे चुकूनही घालू नये, फ्लाइट अटेंडेंटने सांगितलं धक्कादायक कारण!
- पासपोर्ट रँकिंगमध्ये भारताला धक्का, पाकिस्तानने घेतली मोठी झेप! पाहा संपूर्ण यादी
- भारतापासून 14 हजार किमीवर वसलाय एक ‘मिनी इंडिया’, जिथे निम्मी लोकसंख्या बोलते भोजपुरी आणि गणपतीचीही रोज होते पूजा!