अर्णब गोस्वामी यांची सुटका होत नाही तोपर्यंत निषेध व्यक्त करणार – चंद्रकांत पाटील

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- ही ठोकशाही आहे. यामध्ये कुठलाही कायदा नाही कानून नाही. म्हणून याविरुद्ध महाराष्ट्रात ठिक ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत.

आता जो पर्यंत अर्णब गोस्वामी यांची सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणार आहोत. सरकारच्या स्तुतीची काही आरत्या, भजन नव्याने गावी लागतील.

जसं आणीबाणी मध्ये लाखो लोकांना इंदिरा गांधीनीं डांबलं, आणि प्रमुख्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली. त्याचा परिणाम हा ही त्यांना पराभव पत्करावा लागला. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटिल यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment