येणाऱ्या महिन्यात बँका राहणार 14 दिवस बंद; जाणून घ्या तारखा आणि सुट्टीची कारणे

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-या वर्षाचा शेवटचा महिना सुरू होणार आहे. या महिन्यात बँका 14 दिवस बंद राहतील. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असेल. याशिवाय या महिन्यात इतर सणांमुळे बँकेस अनेक सुट्ट्या आहेत.

आम्ही याठिकाणी आपल्याला बँका केव्हा व कोणत्या कारणास्तव बंद राहतील ते या ठिकाणी सांगणार आहोत. जेणेकरून आपण आपले बँकेतील काम या सुट्ट्यानुसार नियोजित कराल.

 ‘ह्या’ तारखांना बंद राहतील बँका तारीख बँक बंद राहण्याचे कारण

  • 3 कनकदास जयंती
  • 6 रविवार साप्ताहिक सुट्टी
  • 12 दूसरा शनिवार, साप्ताहिक सुट्टी
  • 13 रविवार साप्ताहिक सुट्टी
  • 17 लॉसोन्ग फेस्टिवल
  • 18 डेथ एनिवर्सरी यू सो सो थम
  • 19 गोवा लिबरेशन डे
  • 20 रविवार साप्ताहिक सुट्टी
  • 24 क्रिसमस फेस्टिवल
  • 25 क्रिसमस
  • 26 चौथा शनिवार,साप्ताहिक सुट्टी
  • 27 रविवार साप्ताहिक सुट्टी
  • 30 यु कीअंग नांगबाह
  • 31 इयर्स ईव

टीपः 14 दिवसांच्या सुट्टीमध्ये स्थानिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे, म्हणजे या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यात असतील. त्याशिवाय रविवार व दुसरा-चौथा शनिवारही या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved