Skip to content
AhmednagarLive24
  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • आर्थिक
  • ऑटो
  • टेक
  • जॉब्स
  • शैक्षणिक
  • लाईफस्टाईल
  • राशीभविष्य
  • स्पेशल

EPF Rule: लग्नासाठी तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत का? परंतु त्याआधी वाचा महत्त्वाचे नियम

Ajay Patil
Published on - Tuesday, October 24, 2023, 12:46 PM

EPF Rule:- सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ हा एक महत्वपूर्ण फंड असून निवृत्तीनंतर या पीएफ खात्यात जमा झालेला पैसा हा खूप उपयोगी पडतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून पीएफ फंडाचे नियमन केले जाते.

आपल्याला माहित आहेच की तुमच्या मासिक पगारातून जे काही पीएफच्या अनुषंगाने पैसे कापले जातात ते तुमच्या पीएफ खात्यात जमा होतात व तुमच्या पगारातून कापले गेलेल्या पैशाइतकीच रक्कम तुमची नियोक्ता कंपनी देखील जमा करत असते. यामध्ये जमा झालेली रक्कम ही निवृत्तीनंतरच नाही तर एखाद्या आर्थिक संकटाच्या कालावधीत देखील आपल्याला खूप मोठा आधार देत असते.

काही विशिष्ट कारणांकरिता पीएफ मधून पैसे काढता येतात. यामध्ये ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे काही नियम असून त्यानुसार तुम्ही ईपीएफचे पैसे आगाऊ स्वरूपात काढू शकतात. नेमक्या आपण कोणत्या उद्देशाने पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.

 या कारणांमुळे पीएफ खात्यातून पैसे काढता येतात

Related News for You

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय ! २१ वा हप्ता या तारखेला मिळणार
  • शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता
  • सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान ! ‘या’ प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण
  • शेतकरी जिंकलेत, शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकार नरमले ! मुख्यमंत्री फडणवीस यांची शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी घोषणा, आता….

पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढायची असेल तर ती प्रामुख्याने मेडिकल, शिक्षण, लग्न समारंभ तसेच जमिनीची खरेदी, घराचे बांधकाम किंवा बेरोजगारी निर्माण झाल्यास पीएफ खात्यातील पैसे काढता येतात. परंतु याकरिता देखील काही नियम आहेत व त्या नियमांचे पालन करूनच पैसे मिळतात. त्यामध्ये जर लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर ईपीएफ सदस्यत्वाची सात वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे व त्यानंतरच तुम्ही आगाऊ फायदा मिळवू शकता.

 कोणाच्या लग्नासाठी तुम्ही पैसे काढू शकतात व किती पैसे काढता येतात?

या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वतःच्या लग्नाकरिता किंवा तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नाकरिता किंवा तुमचा भाऊ किंवा बहीण यांच्या लग्नाकरिता पीएफ खात्यातून  आगाऊ रक्कम काढू शकतात. पीएफ खात्याचा विचार केला तर यामध्ये दोन प्रकारे पैसे जमा होतात

त्यातील पहिला प्रकार म्हणजे स्वतःच्या पगारातून कापलेले पैसे म्हणजेच स्वतःची योगदान आणि तितकीच रक्कम कंपनीच्या माध्यमातून जमा केली जाते ज्याला आपण कंपनीचे योगदान असे म्हणतो. या जमा रकमेतून तुम्ही 50% पर्यंतचे पैसे लग्नासाठी काढू शकता. महत्त्वाचे म्हणजे याला जोडून तुम्हाला व्याजाचा लाभ देखील दिला जातो. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर लग्न आणि शिक्षणाकरिता पैसे काढायचे असतील तर ते तीन पेक्षा जास्त वेळा काढता येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

ब्रेकिंग : आता महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती; सरकारच्या नव्या परिपत्रकाचा अनेकांना फटका

पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय ! २१ वा हप्ता या तारखेला मिळणार

शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता

Pm Kisan Yojana

सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान ! ‘या’ प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण

7th Pay Commission

एसबीआय, एचडीएफसीसह सर्वच खाजगी आणि सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 नोव्हेंबर 2025 पासून ‘हा’ नियम बदलणार

Banking News

Recent Stories

पोस्टाची ‘ही’ योजना बनवणार लखपती ! 5 वर्षात मिळणार 5 लाखांचे व्याज, कोणाला करता येणार गुंतवणूक? 

Post Office Scheme

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! फडणवीस सरकार लवकरच लाडक्या बहिणींची ‘ही’ मागणी मान्य करणार

Ladki Bahin Yojana

फक्त 15 लाखात ह्या Railway स्टेशनंजवळ घर मिळणार, मुंबईनजीक Mhada कडून सुवर्णसंधी! 

Mhada News

Post Office Scheme : या योजनेत 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 23 हजार 508 रुपयांचे व्याज, वाचा सविस्तर

Post Office TD Scheme

हवामान खात्याचा भीतीदायक अंदाज खरा झाला ! दिवाळीत पावसाची दमदार हजेरी, पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार

Havaman Andaj

3 वेळा बोनस शेअर देणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल ! एक लाखाचे झालेत एक कोटी

Bonus Share

लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट 

Ladki Bahin Yojana
  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy