Gold Silver Latest Price Today : सोने-चांदी महागले, बघा तुमच्या शहरातील आजचे दर…

Ahmednagarlive24 office
Published:
Gold Silver Latest Price Today

Gold Silver Latest Price Today : तुम्ही फेब्रुवारीमध्ये सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम 17 फेब्रुवारीच्या नवीन किमती जाणून घ्या. आज शनिवारी पुन्हा सोन्याच्या दरात थोडा बदल झाला आहे.

सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे 110 रुपयांनी तर चांदीच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 62000 तर चांदीचा भाव 76000 च्या वर गेला आहे.

शनिवारी सराफा बाजाराने जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 17 फेब्रुवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,350 रुपये, 24 कॅरेटचा भाव 62,550 रुपये आणि 18 ग्रॅम सोन्याचा भाव 46,920 वर ट्रेंडिंग आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 75000 रुपये आहे. नवीन किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 आणि चांदीचा भाव 75000 च्या पुढे गेला आहे.

मोठ्या शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे? जाणून घ्या…

आज शनिवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 57, 350/- रुपये, मुंबई सराफा 57,200/- रुपये तर पुण्यात 57,100 रुपये असा आहे.

24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62, 550/- रुपये मुंबई सराफा बाजारात 62,400/- रुपये आणि पुणे सराफा बाजारात किंमत 63,820 वर ट्रेंड करत आहे.

चांदीची किंमत :-

आज शनिवारी, मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 76,500/- आहे, तर पुणे सराफामध्ये बाजारात किंमत 78,000 रुपये अशी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe