Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

High Return Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक करून मिळवा दुप्पट परतावा !

अहमदनगर लाईव्ह 24
Published on - Tuesday, August 8, 2023, 8:03 PM

High Return Post Office Scheme : पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतणूक मानली जाते. म्हणूनच सर्वसामान्य लोकं येथे गुंतणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिस देखील ग्राहकांसाठी अनेक चांगल्या योजना राबवते, अशातच जर तुमचा गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत.

सरकारने एप्रिल महिन्यापासून लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. PPF वगळता सर्व बचत योजनांवरील व्याजदर 10-70 बेसिस पॉइंट्सने वाढले आहेत. या सुरक्षित आणि हमीपरताव्याच्या योजना आहेत, ज्या सरकारद्वारे चालवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच काही स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये 5 लाख रुपये जमा करून तुम्हाला त्याच्या दुप्पट परतावा मिळेल. आजच्या काळातही पोस्ट ऑफिस बचत योजना कमवण्याचा उत्तम मार्ग आहेत.

High Return Post Office Scheme
High Return Post Office Scheme

आज आम्ही तुम्हाला 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंटबद्दल सांगणार आहोत, जे तुमचे पैसे दुप्पट करण्याची हमी देते. येथे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. 1 एप्रिल 2023 नंतर, ग्राहकांना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 7.5 टक्के व्याजदर मिळत आहेत. या योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.

तुम्ही टाइम डिपॉझिट स्कीममध्ये जर 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर, तुम्हाला मॅच्युरिटीवर 7,24,974 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला 2,24,974 रुपये व्याज म्हणून मिळतील. जर तुम्ही टाइम डिपॉझिट स्कीम 5 वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला 5 लाखांऐवजी 10 लाख रुपये मिळतील.

Related News for You

  • मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय ! ‘या’ मार्गांवर चालवणार नवीन रेल्वेगाडी
  • ‘इथे’ सुरु झाला होता जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल; कसा राहिलाय ट्रॅफिक सिग्नलचा आत्तापर्यंतचा प्रवास ?
  • नागपूरकडे वाढती गर्दी; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, टीओडी योजनेअंतर्गत १२ विशेष रेल्वेगाड्या धावणार
  • जिओच्या ग्राहकांसाठी दिलासादायक ! 123 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणार हे लाभ

टाइम डिपॉझिट स्कीममध्ये, ही रक्कम 10 वर्षांत 10,51,175 रुपये होईल. यात तुम्हाला 5,51,175 रुपये रक्कम व्याज म्हणून मिळतील. येथे तुमचे पैसे 10 वर्षांत दुप्पट होण्याची हमी आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत 10 वर्षांपासून व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. तथापि, मुलाचे खाते त्याच्या किंवा तिच्या पालकांच्या देखरेखीखाली उघडले जाऊ शकते. हे खाते तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

रेनॉल्टच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कारवर मिळतोय तब्बल 80 हजार रुपयांचा मोठा डिस्काउंट

Renault Car Offers

इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी थांबा ! ‘या’ लोकांसाठी ईव्ही ठरू शकते तोट्याची गुंतवणूक

Electric Cars Update

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय ! ‘या’ मार्गांवर चालवणार नवीन रेल्वेगाडी

Nagar Railway News

ब्रेकिंग ! राज्य सरकारचा मोठा निर्णय, सुरु केली लखपती बिटिया योजना; ‘या’ मुलींना मिळणार १ लाख रुपये

Government Scheme

यूपीआयद्वारे पीएफ काढणे होणार सोपे ! ईपीएफओचे नवे मोबाइल अॅप ‘या’ तारखेला लाँच होणार

EPFO News

एअरटेलच्या 399 व 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये मोठे अपडेट; अमर्यादित 4G-5G डेटा आणि प्रीमियम डिजिटल फायदे

Airtel New Plan

Recent Stories

एअरटेलच्या 399 व 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये मोठे अपडेट; अमर्यादित 4G-5G डेटा आणि प्रीमियम डिजिटल फायदे

Airtel New Plan

अटल पेन्शन योजना कोणासाठी नाही? पात्रता, नियम आणि फायदे सविस्तर जाणून घ्या

Atal Pension Yojana

भारत-अमेरिका कराराचा सकारात्मक परिणाम; एसबीआय ठरली देशातील सर्वात मौल्यवान बँक, आयसीआयसीआयला मागे टाकत नवा विक्रम

SBI News

अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण ! वॉल स्ट्रीट जर्नलच्या ‘त्या’ जुन्या रिपोर्टमुळे बाजारात खळबळ; गुंतवणूकदारांमध्ये भीती

Share Market Update

एसटी प्रवाशांसाठी गोड बातमी ! राजमाता जिजाऊ एसटी बसेसचा ताफ्यात समावेश, कोणत्या शहरातून धावणार ?

Rajmata Jijau Bus

सोने स्थिर, चांदी स्वस्त! लग्नसराईत ग्राहकांना दिलासा की संभ्रम? जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold Silver Rate

शेअर बाजारात चढउतारानंतर तेजी, सेन्सेक्स-निफ्टीत खरेदीचा जोर; गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल

Share Market News
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy